आयुष्यात एक रिकामपणा आलाय. सगळ निरथ्रर्र्क वाटयला लागलय. असे का होतय ते मात्र सागता येत नाही.. का बरे होत असावे हे सारखे मनावर मळभ.. जीवाला चेन म्हणुन नाही. सत त डोक्यावर ओझे. कुथे टाकता येत नाही आणि कुणाला सागता हि येत नाही. सगळ काही मनासारख होत आहे. तरी पण मन शात का नाही होत आहे. का हे असे. अजुन नक्की काय हवय हे कळत कसे नाही
का हे सारखी रस्सी खेच मनाची आणि विचाराची…..कुणाची जीत आणि कुणाची हार….
आहे कुणा कडे उत्तर ……………







Hello,
Don’t let it get to you, happens even to the best among us…
“बदलत रहातं मनाचं ॠतुमान
कधी झुळुक, कधी वादळ-थैमान
कधी नुसतंच मळभ ओथंबलेलं
तर कधी भरभरुन ओसंडलेलं !”
Do keep writing, best wishes !