परत मला एक भन्नाट रेसिपी मिळाली आहे. हिला पापड पोहे असे म्हणतात.गुजरात मध्ये ही डिश मधल्या वेळेला किवा सकाळी नास्ताला खायला देतात.
साहित्यः १/२ किलो पातळ पोहे, लिज्ज् त चे प जाबी म साला पापड, मीठ , तेल, तिखट.
कॄती:
प्रथम पोहे मंद आचेव्र चुरचुरीत भाजुन घ्या.
तेल गरम क्ररुन पापड तळून घ्या.
पापड तळून झाल्यावर ते हाताने बारीक चुरुन घ्या.
ते पोह्यावर पसरवा.
च वी प्र माणे मीठ आणि तिखट घालावे.
एका ड्ब्यात हे घालुन चांग्ले मिक्स करावे.
हा पदाथर्र ७-८ दिवस टिकतो.






