tulips in twilght

Just another WordPress.com weblog

आतले आणि बाहेरचे …………. ऑगस्ट 28, 2008

Filed under: Blogroll, Daily Broodings, News, Office, Uncategorized — tulipsintwilght @ 10:15 सकाळी

गर्दी ची वेळ आणि तुडुंब भरलेली ट्रेन. ते खूप वेळ प्लॅटफॉर्म वर उंभी आहे.. अजुन ट्रेन मध्ये चधता येत नाही तिला.
१० मिनिटनी बोरीवली लोकल आली. अंधेरी ला नेहमी प्रमाणे गर्दी अँड त्यात ६.३० वाजून गेलेले. आता काय कपल चढणार त्यात.. पण नाही आत्ता तर जावेच लागेल .. घरी नवरा वाट भागाहत असेल. कित्ति दिवसानी भेटणार तो.. १०-१२ बहुतेक. तो सारखा टूर वर तर हे तो आला की टूर वर.. मग काय भेटणार तेच एक दूस्यरची आपपौंटमेन्ट घेऊन..
कसे बसे जीव मुतीन घेऊन ते चढली.शावसस कोंदळा तिचा. किती ते गर्दी खरे तर ती वैतागली होती. आधीच काय ऊफिसे ची काम कमी होते जे अजुन बाओस्स एक्सपेक्ट करतो की लॅटेवरकिंग करावे.
तसे तर ओफ्फसीए मध्ये काम आहे नाही असे नाही पण मानगब्ले आहे.. त्या साठी लॅटेवरकिंग करायची जरूर नाही.. पण समजेल तो बॉसस्स कुठला. पार नोकरचा आणि कॅम बॉस्स चे.. सगळी कडून सारखच.बोरीवली लोकल सुटली. सिग्नल पण आटच पडणार होता जाससे काय. तबाल ५ मिनिटे थांबली गाडी. अजुन लोक भरली गेली.
ते बेचारी एरवी तर मोठा ग्रूप असतो म्हणून गर्दी काळात नाही.. पण आज कोणी म्हणून ओळखी चे नाही..म्हणता म्हणता जोगेश्वरी आले. ते बेचरी एक हात वर रोड ला पकदूं.. दुसर्या खांद्या वर पर्स आणि दब्ब्यची बाग सांभाळून उंबी. मग म.Cटा क.Cलेज चा ग्रूप.. त्यातली एक क.Cलेज कन्या. हिस्यकानाशी बडबड करत होती. तिला आगदी नकोसे झाले होते.
जोगेश्वरी ला ट्रेन थांबली आणि अजुन रेटारेटी चालू झाली. कितती अजुन चढणार… अरे जागा आहे का.. मागून गाडी येत आहे.. ह्याच ट्रेन मध्ये चडले पाहिजे का…
पण इकणार कोण… ज्याला त्यला घरी जायची घाई नुसती…
आतून हे लोक ढकळणार तर बाहेरून ते लोक ढक्ळणार.. आतले आणि भरेचे नुसते युध चालू होते.. मधले आपले . . ओरडतात.. पण कोण इकणार…..ट्रेन स्टेशन सोडते.. आणि चाडलेले लोक आपली जागा करून घेतात. मग आधी चे लोक नाही नाही म्हणत जागा करून समवून घेतात…हे नेहेमीच…………………………….

आतले आणि बाहेरचे युध.. बोरीवली परय्न्त चालू……………..

 

Ab tak 100…. ऑगस्ट 27, 2008

Filed under: Uncategorized — tulipsintwilght @ 3:45 pm

When i first started writing i never expected a single comment on any of my blog….Infact bloggingfor sheer plaesure and to test my creativity. I kept surfing net in lunchtime for different blogs especially in regional languages to read. Mostly i browsed blog about health, day to day life and short stories.Bloggers blogged on anythingand everything under the sun.Besides office ranting or a college guys lovelife. This particular blogger is putting his real life lovestory on blogger and gradually i am being updated about his lovelife.
One such blogger was Full2Faltu on wordpress. Hes been to inspiration to me. His blogs and his topis are quiet simple. Right from hs firends, to hnis ork, to his childhood , short stories etc. His blogs are tonic to stressed mind.. Thanks Ful2Faltu punds….
Recently ii am not been able to update the blog more frequently.Professional commitments igues. Cant help.Butthe most commentsi received is on the Blog of Dr. Neetu mandke. whenever i read any book. it was habit to note down in personsal diary about the synopsiso fhte book.
When i was short of any subject on blog i would pendown the synopsis of book.So far i have received the hisghest numberof comments on Dr.N. MAndke, Aajibai Banarse.
Butmy persoanl favorite still remains “Not without my daughter by Betty Mahmoody.

PS i am ubable toput stats on my blog can anyone helpme out?

 

Hmm.. after long time ऑगस्ट 21, 2008

Filed under: Uncategorized — tulipsintwilght @ 11:23 सकाळी

Logging in after a really long long time. First attempt password not accepted that was quiet a big shock.. them again relogging in and finaaly passed the secured getaway..
Want to pen down lots and lots of things but not now.. waiting till things fall in place agaiinn… till then keep waiting